बुधवार, २९ मार्च, २०२३
नोंदणीकृत बांधकाम कामगारासाठी जन कल्याणाच्या योजना
सोमवार, २७ मार्च, २०२३
जाॅब कार्ड धारक मजुरांच्या रोजगारात 26 रु ची वाढ
नरेगा अंतर्गत मजुरी तर 26रु ची वाढ.......
सोमवार, २० मार्च, २०२३
गुणवत्ता पूर्व शिक्षणासाठी मिळणार मोफत टॅब
राज्य सरकारच्या महाज्योती योजनेमार्फत मिळणार मोफत टॅब व 6जीबी इंटरनेट
शनिवार, १८ मार्च, २०२३
अस्मानी संकट वाली कोण?
अवकाळी पाऊस व गारपीट मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काय मिळणार?????
शुक्रवार, १७ मार्च, २०२३
रोजगार हमी योजनेतुन गायगोठा पाहिजे असेल तर ही बातमी वाचा ....
शरद पवार ग्राम समृध्दी योजना या पुढे राज्य योजना म्हणुन राबविणे बाबत
राज्य सरकारची मोठी घोषणा
माहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतुन गाय व म्हेैस या साठी पक्का गोठा बांंधण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या होत्या त्या नुसार गोठ्याच्या प्रस्तावासोबत जनावराचे टँगीग करणे आवश्क होते .परंतु या संदर्भात स्वखर्चाने घेतलेल्या जनावरानां टँगीग करणे शेतकरी वर्गांना ञास दायक होते त्या मुळे शासनाने आज खालील प्रमाणे शुद्धिपञक काढुन नविन निर्णय घेतला आहे.
संबंधित गावचे ग्रामसेवक/ तांञिक सहाय्यक/ ग्राम रोजगार सेवक यांनी पंचनामा करुन लाभार्थीं यांच्या कडे असणांऱ्या जनावरांची आकडेवारी प्रमाणित करावी.पंचनामा करताना ग्रामसेवक , जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकांपैकी एक किंवा इतर शासकीय कर्मचाऱ्यांपैकी कोणीही एक हजर असणे आवश्क आहे .
गुरुवार, १६ मार्च, २०२३
रेशन एवेजी या पुढे खात्यात पैसे
एपीएल शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना धान्याएवेजी पैसे देणार
बुधवार, १५ मार्च, २०२३
राज्यातील ई-श्रम वर नोंदणी असणाऱ्या कामगारांना दोन लाखांचा अपघात विमा
असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी विमा योजना
मंगळवार, १४ मार्च, २०२३
राष्ट्रीय निवृतीवेतन प्रणाली व जुनी निवृती वेतन प्रणाली यांचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन
जुने निवृती वेतन व नवीन निवृती वेतन प्रणाली चा शासन निर्णय.
प्रमाणित बियाणे उत्पादन केंद्राची स्थापना करणे साठी शासनाने मान्यता दिली आहे.
भुईमुग,करडई,व सुर्यफुल बियाणे उत्पादन केंद्र तयार करणे
![]() |
| Groundnut seed |
![]() |
| Groundnut plant |
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत भुईमुग,करडई,व सुर्यफुल पैदासकार व प्रमाणित बियाणे उत्पादन केंद्राची स्थापना करणे या प्रकल्पास सन २०२१-२२ ते २०२३-२४ या वर्षासाठी एकुण रक्कम १८१.०० लाख रुपयास मान्यता देण्यात आली आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजने साठी ११.३४ कोटी चा निधी मंजुर
अनुसुचित जाती प्रवर्गकरिता राष्ट्रीय कृषी विकास योजनेतुन ११.३५ कोटी चा निधी वितरीत....
सोमवार, १३ मार्च, २०२३
डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शिधापञिका असणाऱ्यानां मिळणार १००रुपयात आनंदाचा शिधा
आनंदाचा शिधा
रविवार, १२ मार्च, २०२३
गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दावे निकाली काढुन निधी वितरीत करण्याबाबतचा शासन निर्णय वाचा
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना दिनांक ०७-०४-२०२२ पासुन करणे गरजेचे होते परंतु काही प्रशासकीय कारणासाठी ही योजना दिनांक १० मार्च २०२३ चा पासुन सुरु करण्यासाठी चा शासन निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आयुक्त कार्यालयाने मागणी केल्यानुसार सन २०२२-२३ सालासाठी च्या अर्थसंकल्पात २९.५० कोटी ची तरतुद करण्यात आली असुन दि.०७-०४-२०२२ ते २२-०८-२०२२ या १३८ दिवासाच्या कालवधीतील पहिल्या टप्पायातील १५०८ पाञ दावे निकाली काढुन निधी वितरीत करण्याबाबतचा शासन निर्णय झाला आहे
महाराष्ट्र गीत
राज्यगीत
जय जय महाराष्ट् माझा ,गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ,गर्जा महाराष्ट्र माझा
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानीच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभु राजा
दरी दरीतुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरती कोरली,अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती,खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो,महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा
अधिक महिना जाणुन घ्या माहिती
अधिक मास अधिक मास, ज्याला "अधिक मास" देखील म्हणतात, हा हिंदू कॅलेंडरमधील एक विशेष महिना आहे जो कॅलेंडरमध्ये किंवा उच्चारात एकदा...






















