जुने निवृती वेतन व नवीन निवृती वेतन प्रणाली चा शासन निर्णय.
राज्य शासनाच्या सेवेत दिनांक ०१ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी NPS प्रणाली लागु करण्यात आली आहे. परंतु पुर्वीची परिभाषित अंशदान निवृती वेतन योजना DCPS या दोंन्ही योजनांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.
१. श्री सुबोध कुमार , भा.प्र.से. (सेवानिवृत)
२.श्री.के.पी.बक्षी ,भा.प्र.से.(सेवानिवृत)
३. श्री. सुधीरकुमार श्रीवास्तव , भा.प्र.से. (सेवानिवृत)
४.समितीचे सचिव - संचालक,लेखा व कोषागारे
या प्रमाणे समिती असेल व ही समिती पुढील ३ महिन्यात आपला अहवाल शासनास सादर करेल.
आधिक माहिती खालील शासन निर्णय पहा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा