रविवार, १२ मार्च, २०२३

गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दावे निकाली काढुन निधी वितरीत करण्याबाबतचा शासन निर्णय वाचा

 

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना दिनांक ०७-०४-२०२२ पासुन करणे गरजेचे होते परंतु काही प्रशासकीय कारणासाठी ही योजना   दिनांक १० मार्च २०२३  चा पासुन सुरु करण्यासाठी चा  शासन निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आयुक्त कार्यालयाने मागणी केल्यानुसार सन २०२२-२३ सालासाठी च्या अर्थसंकल्पात २९.५० कोटी ची तरतुद करण्यात आली असुन दि.०७-०४-२०२२ ते २२-०८-२०२२ या १३८ दिवासाच्या कालवधीतील पहिल्या टप्पायातील १५०८ पाञ  दावे निकाली काढुन निधी वितरीत करण्याबाबतचा शासन  निर्णय झाला आहे 
शासन निर्णय वाचा...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अधिक महिना जाणुन घ्या माहिती

  अधिक मास  अधिक मास, ज्याला "अधिक मास" देखील म्हणतात, हा हिंदू कॅलेंडरमधील एक विशेष महिना आहे जो कॅलेंडरमध्ये किंवा उच्चारात एकदा...