रविवार, १२ मार्च, २०२३

महाराष्ट्र गीत

राज्यगीत

 जय जय महाराष्ट् माझा ,गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ,गर्जा महाराष्ट्र माझा 


भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानीच्या सुलतानीला जबाब देती जिभा 

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभु राजा

दरी दरीतुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा


काळ्या छातीवरती कोरली,अभिमानाची लेणी

पोलादी मनगटे खेळती,खेळ जीव घेणी 

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

देश गौरवासाठी झिजला


दिल्लीचे ही तख्त राखितो,महाराष्ट्र माझा 

जय जय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा 

जय जय महाराष्ट्र माझा 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अधिक महिना जाणुन घ्या माहिती

  अधिक मास  अधिक मास, ज्याला "अधिक मास" देखील म्हणतात, हा हिंदू कॅलेंडरमधील एक विशेष महिना आहे जो कॅलेंडरमध्ये किंवा उच्चारात एकदा...