राज्य सरकारच्या महाज्योती योजनेमार्फत मिळणार मोफत टॅब व 6जीबी इंटरनेट
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती जमाती-विमुक्त जमाती तसेच इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 2023 करिता पुर्व प्रशिक्षण या योजनेअंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
या योजनेसाठी पात्रता
उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
उमेदवार हा इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी एक असावा
उमेदवार हा नॉन क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा
जे विद्यार्थी सन 2023 मध्ये दहावीची परीक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असतील
विद्यार्थी हा विज्ञान शाखेचा असावा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा