नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांसाठी आरोग्याच्या योजना
महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार कल्याण महामंडाळातर्गंत नोंदणी असलेल्या बांधकाम कामगार यांना आरोग्य साठी विवीध योजना आहेत.
नोंदणी साठी वय वर्षे १८ ते ६० वयोगटातील कामगारांनी मंडळाकडे आँनलाईन पदध्तीने करणे आवश्क आहे.
*आँनलाईन नोंदणी आवश्य़क कागदपञे*
*ओळख पुराव्यासाठी आधार,पारपञ,वाहनचालक परवाना,रेशन कार्डे यापेैकी एक*रहिवाशी पुराव्यासाठी आधार कार्डे,पारपञ,वाहनचालक परवाना, रेशन कार्ड मागील महिन्याचे वीज बील.
*वयासाठी आधार कार्ड,वाहनचालक परवाना,पँन कार्ड,जन्माचा दाखला,शाळा सोडल्याचे प्रमाणपञ,यापैकी एक
*स्वयंघोषणा पञ
*आधार संंमतीपञ
*मागील वर्षात ९० किंवा आधिक दिवस काम केल्याबाबत प्राधिकृत अधिकाऱ्यांचे प्रमाणपञ
* बँक पास बुकची छांयाकित प्रत
*****आरोग्यच्या योजना****
*नोंदणीकृत लाभार्थी स्ञी व पुरुष बांधकाम कामगारांच्या पत्नीस दोन जिवीत अपत्यांपर्यंत नैसर्गिक प्रसुतीसाठी १५ रुपये व शस्ञक्रियेव्दारे प्रसुतीसाठी २० रुपये इतकी मदत मिळते.
*नोंदणी कृत कामगांराच्या कुंटुबियांना गंभीर आजाराच्या उपचारासाठी १ लाख रु इतके वैद्दकीय सहाय्य मिळते.
*एक मुलीच्या जन्मानंतर कुंटुब शस्ञक्रिया केल्यास मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत १ लाख रुपये मुदत ठेव योजना
*नोंदणी कृत बांधकाम कामगांरास ७५ टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास २ लाख रुपये इतके आर्थीक मदत.
*व्यसनमुक्ती केंद्रा मार्फत उपचाराकरिता ६००० रु अर्थसहाय्य.
आधिक माहिती साठी व नोंदणी करणे नुतीकरण करणे या साठी खालील संकेत स्थळा ला भेट द्दा